Sale!

Science of Breath: A Practical Guide (Marathi)

182.00

-27%

Free  shipping on all orders over Rs.499

  • 7 days easy returns
  • Order yours before 2.30pm for same day dispatch
Guaranteed Safe Checkout

Price: ₹250 - ₹182.00
(as of Nov 16, 2024 15:41:39 UTC – Details)



श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा अत्यावश्यक दुवा असून, श्वासामुळेच सूक्ष्म देहाला ऊर्जा प्राप्त होऊन त्यायोगे आपल्या अस्तित्वाचे भौतिक आणि मानसिक घटक जोडले जातात, असा योग-प्रवीण साधकांचा आणि आंतरिक विज्ञान गुरूंचा हजारो वर्षांपासून दावा आहे. या पुस्तकात स्वामी राम आणि इतर दोन उल्लेखनीय अमेरिकन फिजिशियन यांनी पौर्वात्य आणि पाश्चिमात्य दृष्टिकोनातून भारतीय ‘श्वासाचे विज्ञान’ अभ्यासलं. शारीरिक आरोग्य आणि सजग जाणिवेच्या उच्चतम स्थितीचा शोध या दोन्हीतील हरवलेला दुवा या दुर्लक्षित विषयाच्या अभ्यासातून गवसू शकतो हे ते आपल्याला या पुस्तकातून सांगतात. जी श्वसन पद्धती हिमालयातले योगी आचरतात, त्यामागचं मूलभूत तंत्रदेखील स्वामी राम आपल्यासमोर या पुस्तकातून उलघडतात, जेणेकरून आपल्याला तातडीने या प्रभावी पुरातनशास्त्राचा अभ्यास करता येऊ शकेल.

Publisher ‏ : ‎ Manjul Publishing House (25 May 2022); Manjul Publishing House Pvt. Ltd., 2nd Floor, Usha Preet Complex, 42 Malviya Nagar, Bhopal – 462003 – India
Language ‏ : ‎ Marathi
Paperback ‏ : ‎ 106 pages
ISBN-10 ‏ : ‎ 9390924286
ISBN-13 ‏ : ‎ 978-9390924288
Item Weight ‏ : ‎ 85 g
Dimensions ‏ : ‎ 14 x 1.5 x 22 cm
Country of Origin ‏ : ‎ India
Net Quantity ‏ : ‎ 1 Count
Importer ‏ : ‎ Manjul Publishing House Pvt Ltd., C-16, Sector-3, Noida – 201301 (UP)
Packer ‏ : ‎ Manjul Publishing House Pvt Ltd., C-16, Sector-3, Noida – 201301 (UP)
Generic Name ‏ : ‎ Book

Be the first to review “Science of Breath: A Practical Guide (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *